Maharashtra Rain : पुढील तीन तास मुंबई , ठाणे , पालघर , रायगडसाठी महत्त्वाचे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2021 02:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुढील ३ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. सकाळपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रुझ, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार सरी बरसताहेत. तर, वडाळा-चेंबूर भागातही मुसळधार पाऊस बरसत असल्यानं चेंबूरमधील सखल भागात पावसाचं पाणी साचलंय.. सध्या मुंबईत पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसत असल्या तरी रस्ते आणि लोकल वाहतूक मात्र सुरळीत आहे.