Sada Sarvankar : सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त, सरवणकर पितापुत्र चौकशीला हजर राहणार?
abp majha web team
Updated at:
13 Sep 2022 01:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. दादर पोलिसांनी सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त केलं आहे. तसंच घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त केलीये.विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता.