Mumbai : मेट्रो कामामुळे मुंबईतील अनेक भागांत रस्त्यावर वाहतुक कोंडी, प्रवाशांना मनस्ताप ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत मेट्रो मार्गिकांची कामं प्रगती पथावर असताना या मेट्रोच्या कामामुळे मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतुक समस्येचा मुंबईकरांना रोजच मनस्ताप होत आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Mumbai Metro Mumbai Traffic ABP Majha ABP Majha Video