Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटील
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांमध्ये महायुतीकडून पियूष गोयल तर महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील हे रिंगणात आहेत...या मतदार संघातील मतदाराच्या मनात नेमक काय सुरू आहे..मतदाराचा
कौल नेमका कुणाला आहे याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी
उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल निवडून येणार?
काँग्रेसचे भूषण पाटील जोरदार लढा देणार?
गोपाळ शेट्टींची ताकद गोयलांच्या कामी येणार?
मालाड-कांदिवली-दहिसर पट्ट्यात कोण जिंकतंय?
Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शन
Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण
Mumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने?
Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ