Mumbai Measles : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, प्रौढांमध्येही आढळली गोवरची लक्षणे
अभिषेक मुठाळ
Updated at:
21 Nov 2022 09:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी.बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही आढळली गोवरची लक्षणं. मुंबईत १८ आणि २२ वर्षाच्या दोघांची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून नोंद