Mumbai Lockdown: मुंबईत दररोज २० हजार रुग्ण आढळल्यास लॉकडाऊन, महापालिका आयुक्तांची माहिती ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा २० हजारांवर गेल्यास राज्य सरकार आणि महापालिका नियमानुसार कडक निर्बंध लावले जाणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकरांनी ही माहिती दिलीय, मुंबईत गेल्या काही दिवसांत मुंबईतल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका या नव्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झालीय. मुंबईत सध्या ३० हजार बेड तयार आहेत. रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यास विलीगिकरणसाठी काही इमारती पालिका ताब्यात घेऊ शकते असं संकेत महापौरांनी दिले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Mumbai State Government Mayor Municipal Corporation Rules Kishori Pednekar Strict Restrictions Coronadabhit Daily