Mumbai Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची आरती संपन्न, मिरवणूकीसाठी कार्यकर्ते सज्ज
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Lalbaugcha Raja : मुंबईत बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष आज सुरु झालाय.... ढोलताशांचा गजर.... त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त.... गुलालांची उधळण.... बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी..... मुंबईच्या लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत दिसणारं हे दृश्य दोन वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळत आहे