IIT Bombay | आयआयटी मुंबईमधील पुढील सेमिस्टरचे सर्व वर्ग ऑनलाईनच!
येत्या संपूर्ण वर्षासाठी आयआयटी मुंबईने क्लासरुम लेक्चर्स रद्द केले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. वर्षभर क्लासरुम लेक्चर रद्द करणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही देशातील पहिली मोठी शैक्षणिक संस्था बनली आहे.