SSC Syllabus | दहावीचा अभ्यासक्रम 50 टक्के कमी करा : मुंबईतील प्राध्यापक, शिक्षकांची मागणी
SSC Syllabus | दहावीचा अभ्यासक्रम 50 टक्के कमी करा, अशी मागणी मुंबईतील प्राध्यापक आणि शिक्षकांनी केली आहे. तीन महिन्यात शाळेत अभ्यासक्रम पूर्ण करणं अशक्य असल्याचं मत प्राध्यापक आणि शिक्षकांनी व्यक्त केलं आहे.