भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार आहेत.