Mumbai Corona Update : अनेक डॉक्टर-पोलीस कोरोनाबाधित; 55 वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होमची सवलत
abp majha web team
Updated at:
06 Jan 2022 05:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉक्टर आणि पोलीस मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित होत असल्यानं सरकार सतर्क झालंय. डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला तर आपात्कालीन परिस्थितीत काय करायचं याचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज घेतला. तर ५५ वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात येत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी सांगितलं. पाहुयात देशमुख आणि वळसे पाटील काय म्हणालेत.