Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन; ठाकरे गटाचे नेते कार्यक्रमाला जाणार ?
abp majha web team
Updated at:
09 Mar 2024 10:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन; ठाकरे गटाचे नेते कार्यक्रमाला जाणार ? सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन, ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत,सुनिल शिंदेंचं निमंत्रण पत्रिकेत नाव