Mangalprabhat Lodha | सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून धार्मिक स्थळं सुरु करा : मंगलप्रभात लोढा
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिशन बिगेन अगेन अंतर्गत हॉटेल रेस्टॉरंट, सलून सर्व काही सुरू केलं जातंय तर मग मंदिर आणि धार्मिक स्थळ का सुरू केले जात नाहीत ? असा प्रश्न विचारत मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील मंदिर व इतर धार्मिक स्थळ सुरू करण्यास परवानगी मिळावी अशा आशयाच पत्र लिहल आहे. सर्व सोशल डिस्टनसिंगच्या गाईडलाइन्सचा पालन करून हे मागील चार महिन्यापासून बंद सर्व धार्मिक स्थळ सुद्धा सुरू करावे अशी मागणी लोढा यांनी केलीये