Coronavirus | पुण्यात सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन कोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ!
Continues below advertisement
पुण्याच्या तळेगावमध्ये एका 45 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (8 जुलै) संध्याकाळी घडलेल्या दीड तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर तिला ताब्यात घेण्यात यश आलं. तिला पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केलं आहे.
Continues below advertisement