Thackeray Banner Mumbai : राजसाहेब आणि उद्धवसाहेब आता तरी एकत्र या अशा आशयाचे बॅनर

Continues below advertisement

राजसाहेब आणि उद्धवसाहेब आता तरी एकत्र या अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेेत...  मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावलेत.  या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलाय...  शिवसेना भवन परिसरात लावण्यात आलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram