Mumbai Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर : ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Apr 2023 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यांची... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याचं निमित्त असलं तरी अमित शाहांची नजर भविष्यातील निवडणुकांवर आहे.. अमित शाह आणि मुंबईतील भाजप नेत्यांची सह्याद्री अथितीगृहात बैठक झाली.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीला उपस्थिती लावली