MS Dhoni at Madras High Court : धोनीची मद्रास उच्च न्यायालयात धाव, IPS अधिकाऱ्यावर खटला दाखल
abp majha web team
Updated at:
06 Nov 2022 09:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहेंद्रसिंह धोनीची मद्रास उच्च न्यायालयात धाव. आयपीएस अधिकाऱ्यावर 'माही'कडून खटला दाखल. स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंगबाबत केलेल्या विधानामुळे अवमान याचिका.