Dahi Handi 2021 : नवी मुंबईत मनसेकडून दहीहंडी साजरी, कामोठे पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलं

आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच असा इशारा दिल्यानंतर मनसेनं नियम झुगारत अखेर दहिहंडी फोडलीच.  सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. असं असतानाही दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola