Axis Bank | बीएमसीचा अॅक्सिस बँकेतील खाती वळवण्याचा विचार सुरू | ABP Majha
ठाण्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेचाही कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळवण्याचा विचार सुरु आहे, तशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माझाला दिलीए.मृता फडणवीसांचे उद्धव ठाकरेंविरोधातील ट्विट आता अॅक्सिस बँकेला चांगलेच महागात पडलंय.