CAA | ऑगस्ट क्रांती मैदानात भाजपकडून समर्थनात सभा | ABP Majha
Continues below advertisement
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनात पोलिसांनी रॅली नाकारल्यानंतर भाजपनं सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मुंबई पोलिसांनी भाजपच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. फक्त ऑगस्ट क्रांती मैदानावर भाजपला सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. भाजप नेत्यांची या ठिकाणी फक्त सभा होणार आहे.
Continues below advertisement