Mahavikas Aghadi vs BJP: युतीत असताना कुणामुळे कुणाला फायदा? राम मंदिरावरुन 'महाभारत' ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Jan 2022 08:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअयोध्येच्या राम मंदिर आंदोलनात शिवेसेनेची भूमिका काय हे सर्वांना माहिती आहे. रामलल्ला प्रकरणी शिवसेनेची भूमिका ऐतिहासिक अशीच आहे. ज्यावेळी राम मंदिराचा मुद्दा थंड पडला होता त्यावेळी शिवसेनेने तो मुद्दा उचलला. अनेक शिवसैनिकांनी केसेस अंगावर घेतल्या. त्यामुळे आयोध्येशी शिवसेनेचा काय संबंध आहे हे रामाला माहिती आहे असा टोला शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी भाजपला लगावला.