Babulnath Mandir Mahashivratra : बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह
abp majha web team
Updated at:
18 Feb 2023 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात महाशिवरात्र उत्साहात साजरी कऱण्यात आली. मुंबईच्या प्राचीन बाबुलनाथ शिव मंदिरातही महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळाला. यावेळी मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली. भाविकांनीही शिव दर्शनासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. तर वसईतील तुंगारेश्वर डोंगरावरील महादेवाच्या पुरातन मंदिरातही महाशिवरात्र मोठ्या भक्ती भावात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिर भक्तांनी फुलून गेलं होतं. हर हर महादेवाच्या गजराने परिसर शिवमय झाला होता..