Maharashtra Day 2023:CM Eknath Shinde यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहिली
abp majha web team
Updated at:
01 May 2023 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.. दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौकात ठाकरे यांनी १०६ हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली होती..