ABP News

Loksabha Election 2024 : उत्तर मुंबईचे काँग्रेस उमेदवार भूषण पाटील आज अर्ज भरणार

Continues below advertisement

Loksabha Election 2024 : उत्तर मुंबईचे काँग्रेस उमेदवार भूषण पाटील आज अर्ज भरणार उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा सामना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी होणार आहे. उत्तर मुंबईची जागा २०१४ पासून भाजपकडे आहे. विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या जागी यंदा पियुष गोयल लढतायेत.. त्यामुळे या जागेवर भाजपचा पराभव करणं हे महाविकास आघाडीसाठी मोठं आव्हान असणार आहे, असं राजकीय जाणकार सांगतायेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram