Corona Alert | मुंबई महानगर भागात एका दिवसात कोरोनाचे हजार नवे रुग्ण
Continues below advertisement
कोरोना विषाणूचा संसर्ग अटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत असतानाच शासनानं काही महत्त्वाचे निर्बंध कायम ठेवत अनेक गोष्टींमध्ये शिथिलता आणली. पण शासनाचा हाच निर्णय आणि त्यातहीसर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय आता धोक्याची सूचाना देऊ लागला आहे. कारण, मुंबई महानगर भागात कोरोनाचे तब्बल हजारहून जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.
Continues below advertisement