Lalbaug Cha Raja Help :पूरग्रस्त नागरिकांना लालबागचा राजा मंडळाकडून मदतीचा हात, Mumbai हून मदत रवाना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2021 09:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पूरग्रस्त भागात मदत रवाना करण्यात आली. महाड, पोलादपूर, चिपळूण, तसंच कोल्हापूर, सातारा आणि सांगली भागात ही मदत पोहोचवण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासासाठी लालबागचा राजा मंडळाच्या वतीने खारीचा वाटा उचलण्यात आला आहे.