Kurla Accident : कुर्ल्यात 14 व्या मजल्यावरून मुलगी पडली अन् जीव वाचला

Continues below advertisement

Kurla Accident : कुर्ल्यात 14 व्या मजल्यावरून मुलगी पडली अन् जीव वाचला तोल गेल्यानं १४ व्या मजल्यावरुन पडलेल्या मुलीचा वाचला जीव, हाताला झालेली किरकोळ दुखापत वगळता अन्य काहीही इजा नाही, कुर्ल्याच्या नेहरुनगर परिसरातील घटना, सखीरा इस्माईल शेख असं या मुलीचं नाव. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram