Kishori Pednekar on Amruta Fadnavis : 'कोण अमृता फडणवीस?', किशोरी पेडणेकरांचा टोला ABP Majha

Continues below advertisement

'कोण अमृता फडणवीस?', किशोरी पेडणेकरांचा टोला लगावत कोणी कुणावर काय प्रतिक्रिया दिली हे महत्त्वाचे नसून मुख्यमंत्री काय म्हणाले हे महत्त्वाचे आहे असे महापौर पेडणेकर यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram