Mumbai Kandivali : कांदिवलीत खासगी शाळेत अल्पवयीन मुलीवर शिपायाकडून अत्याचार
Continues below advertisement
कांदिवलीत खासगी शाळेत अल्पवयीन मुलीवर शिपायाकडून अत्याचार, घटनेनंतर आरोपी शिपाई पोलिसांच्या ताब्यात, घटनेनंतर पालक आक्रमक, मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची पालकांची मागणी, घटनेच्या निषेधार्थ पालकांचा रस्त्यावर ठिय्या
Continues below advertisement