Sameer Wankhede यांना अटकेची भीती वाटते? संभाव्य कारवाईपासून संरक्षण देण्याबाबत वानखेडेंचं पत्र
Continues below advertisement
Sameer Wankhede Letter To Mumbai CP: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही अज्ञात लोक माझ्यावर कारवाई करू शकतात असा दावा समीर वानखेडे यांनी पत्रात केला आहे. समीर वानखेडे यांनी हे पत्र अशावेळी लिहिले आहे, जेव्हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार केपी गोसावी याच्या अंगरक्षकाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Drugs Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Drugs Case Kiran Gosavi Cruise Drugs Samir Wankhede