Gold Purchase : स्वस्तात सोनं खरेदीची सुवर्णसंधी, डिजिटल सोने खरेदीसाठी RBI ची योजना

Continues below advertisement

मार्केट तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, दिवाळीपासून डिसेंबरपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळू शकते. यावेळी सोनं प्रतितोळा 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतं. याचवेळी चांदीची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. या कालावधीत चांदी प्रति किलो 76,000 ते 82,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram