Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Navratri 2021 : वंदन स्त्री श्क्तीला! चप्पल-बुट दुरुस्ती करणार्या सिताताईंची कहाणी 'माझा'वर
अश्विन बापट, एबीपी माझा
Updated at:
10 Oct 2021 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवरात्रौत्सवानिमित्त देशभर देवीची आराधना केली जाते आहे. याच अनुषंगाने ABP माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांनी समाजातील अशा कही स्त्रियांशी चर्चा केली आहे ज्यांच्या मुळे आपला दिवस सुखाचा जातो मात्र त्यांचे अपार कष्ट मात्र दुर्लक्षित होतात...
पाहा चप्पल-बुट दुरुस्ती करणार्या सिताताईंची कहाणी ज्यांना लॉकडाऊनच्या काळात घर चालविण्यासाठी आपल्या हातातली अंगठी विकावी लागली...