Mumbai Cruise Drugs :प्रकरणी 'खान'ला वाचवण्यासाठी Nawab Malik यांचा खटाटोप?, Nitesh Rane यांचा सवाल

Continues below advertisement

क्रूझवरील पार्टी, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक आणि त्यावरुन सुरु झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप..  आणि आता या सगळ्या प्रकरणाला धार्मिक वळण मिळताना दिसतंय.. कारण या प्रकरणात एक खान अडकल्यामुळं नवाब मलिकांची आरडाओरड सुरु आहे असा आरोप भाजप नेत्यांनी सुरु केला आहे.. भाजप आमदार नितेश राणेंनी यासंदर्भात एक ट्विट केलंय. ज्यात त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि आर्यन खानच्या धर्माचा उल्लेख करत नवाब मलिकांना काही सवाल विचारले आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram