Navratri Special : वंदन स्त्री श्क्तीला! भाजीविक्रेत्या कविताताईंची कहाणी
Continues below advertisement
नवरात्रौत्सवानिमित्त आज देशभर देवीची आराधना केली जाते आहे. याच अनुषंगाने ABP माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांनी समाजातील अशा कही स्त्रियांशी चर्चा केली आहे ज्यांच्या मुळे आपला दिवस सुखाचा जातो मात्र त्यांचे अपार कष्ट मात्र दुर्लक्षित होतात...
पाहा भाजीविक्रेत्या कविताताईंची कहाणी ज्या आपला दिवस सकाळी दोन वाजून दहा मिनिटांनी सुरू करतात...
Continues below advertisement