Yashwant Jadhav : आयकरच्या विभागाच्या रडारवर बीएमसीतील हे नेते? यशवंत जाधवांच्या घरावर छापा
abp majha web team
Updated at:
25 Feb 2022 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivsena Corporator Yashwant Jadhav : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आज सकाळी आयकर विभागानं (IT Raid) छापा घातला आहे. त्यांच्यासोबत बीएमसीचे आणखी काही अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर आहेत.