H3N2 Symptoms : कुठल्याही स्वरूपाची लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणे आवश्यक
भारतात H3N2 इन्फ्लुएंझा विषाणूच्या संसर्गाची भीती निर्माण झालीय. H3N2 विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळं केंद्र सरकारने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. देशात नव्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकाही सतर्क झालीय. मुंबई महापालिकेनं कस्तुरबा रुग्णालयात दहा बेड्सचा एक विलगीकरण कक्ष उभारला आहे.
Tags :
Central Government Virus Crowd Masks Mumbai Municipal Corporation Vigilant Outbreak INdia Urgent H3N2 Influenza Infection Fear