Oscars 2023 The Elephant Whisperers :हत्तींचं संगोपन आणि संवर्धन यावरील डॉक्युमेंट्रीला ऑस्कर अवॉर्ड
Continues below advertisement
द एलिफंट व्हिस्परर्स या डॉक्युमेंट्रीनं इतिहास घडवलंय.. हत्तींचं संगोपन आणि संवर्धन यावरील डॉक्युमेंट्रीला ऑस्कर अवॉर्ड मिळालं आहे.. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री या श्रेणीत द एलिफंट व्हिस्परर्सनं ऑस्कर पटकावलंय.. कार्तिकी गोंसाल्विज या दिग्दर्शिकेचा ही पहिलीच डॉक्युमेंट्री आहे..
Continues below advertisement