Mumbai : 'द रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये नाट्य महोत्सवाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद
abp majha web team
Updated at:
09 Apr 2023 12:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या प्रसिद्ध 'द रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये पहिल्यांदाच मराठी नाटकांचा महोत्सव पार पडतोय. गुरुवारी या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला... यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, ऑपेरा हाऊसचे संचालक आशिष जोशी आणि कला संग्राहक असद लालजी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं... ...'38 कृष्णा व्हिला' आणि 'काळी राणी' या दोन नाटकांनी या महोत्सवाला सुरुवात झाली... चार दिवसांच्या या महोत्सवात मराठीतली दर्जेदार नाटकं रसिकांना अनुभवता येतील….. दोन दिवसातच या महोत्सावाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे....