Girish Mahajan Rashmi Shukla : गिरीश महाजनाविरोधातील खंडणी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे? : ABP Majha

महाराष्ट्रात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द केले... आणि नव्या सरकारनं महत्त्वाच्या प्रकरणाचे तपासही महाराष्ट्र पोलिसांच्या हातून काढून सीबीआयकडे वर्ग करण्याची तयारी केल्याचं कळतंय... भाजप नेते गिरीष महाजन यांच्यासह इतर २८ जणांविरोधात दाखल झालेला खंडणीचा गुन्हा.... तसंच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना अडचणीत आणणारा फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरणाशी संबंधित गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आल्याचं समजतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola