National Film Awards : 'गोष्ट एका पैठणीची'सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, राष्ट्रीय पुरस्कारमध्ये डंका
National Film Awards 2022 Winners List : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards 2022) घोषणा झाली आहे. यात 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा', तर अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला 'लोकप्रिय हिंदी सिनेमा'चा पुरस्कार जाहीर झाला आहे.