Ganesh Chaturthi 2021 : राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, मुंबईतील लालबागमध्ये भाविकांची लगबग
लागबाग-परळचा परिसर म्हणजे, गणेशोत्सवात कायम गजबजून जाणारा परिसर. संपूर्ण लालबाग-परळ परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोना सावटाखाली पार पडत आहे. यावेळी मुंबईकर नियमांचं काटेकोरपणे पालन करताना दिसत आहेत.