Ganeshotsav 2021 : निर्बंधयुक्त गणेशोत्सव, पण गर्दी टाळा; मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन

Continues below advertisement

मुंबईतील गणेशोत्सवाचे निर्बंध आणि गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी पाळावयाची नियमावली, याविषयी मुंबई पोलीस आयुक्तांनी आवाहन केलंय. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत सध्याचे नियम वगळता नवे निर्बंध नाहीत, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram