Ganeshotsav 2022 : राजकीय मंडळींच्या घरी बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष

राज्यभरात गणरायाचा मोठ्या उत्साहात आगमन पाहायला मिळतोय, राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय मंडळींच्या घरी देखील मोठ्या उत्साहात गणपतीचं आगमन झालं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola