Ganesh Visarjan 2022 : 'उपनगरचा राजा'ची विसर्जन मिरवणूक जल्लोषात, निरोप देताना भक्त,कार्यकर्ते भावूक

Ganesh Visarjan 2022 : बोरीवली पूर्व इथल्या मागाठाणे परिसरात विराजमान झालेल्या 'उपनगरचा राजा'ची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्त आणि कार्यकर्ते भावूक झालेले पाहायला मिळतायत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola