BE Positive | स्मृतिभ्रंश आजारावर मोफत उपचार, मुंबईतल्या केईएम रुग्णालयाचा पुढाकार
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
24 Sep 2021 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हला किंवा तुमच्या घरातील वयोवृद्धांना सतत गोष्टी विसरण्याचा त्रास आहे ? किंवा मग तुमच्या घरात कोणाला स्मृतिभ्रंश आजार जडला आहे ? या आजारावर उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात या रुग्णांना मोफत उपचार मिळावा... यासाठी राज्यातील पहिलं 'मेमरी क्लिनिक' सुरू करण्यात आलंय...मागील काही वर्षांपासून स्मृतिभ्रंश आजार जडलेल्या रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता हे क्लिनिक सुरू करण्यात आलाय...पाहूया कसे आहे मेमरी क्लिनिक आणि कसे उपचार या आजारांवर केले जाणार