Mumbai International Airport वर आता Electric Bus धावणार, Airport ते BKC, CSMT मार्गावर बस

Continues below advertisement

आज पासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेस्टकडून इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा मुंबई विमानतळ ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, सीएसटी आणि गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली.

विमानतळावर उतरल्यानंतर किंवा विमानतळावर जाताना प्रवाशांना इलेक्ट्रिक बस मधून आरामदायी प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे.  प्रदूषण कमी करण्याचा दृष्टिकोनातून सुद्धा इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करणे महत्त्वाचे आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram