दिवाळीच्या तोंडावर PF खातेधारकांना मोठं गिफ्ट मिळणार, बॅंक खात्यात पीएफचं व्याज जमा होणार?

Continues below advertisement

दिवाळीच्या तोंडावर देशभराल्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. पीएफचं व्याज खातेधारकांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केलं जाऊ शकतं अशी माहिती आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर साडे आठ टक्के व्याज जाहीर करण्यात आलं आहे. हे व्याज खातेधारकांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram