Eknath Shinde Nesco Center :शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये जय्यत तयारी
एकनाथ शिंदेंकडून शिवसेना वर्धापनदिनाची जय्यत तयारी. राज्यातून अंदाजे 15 हजार कार्यकर्ते वर्धापनदिनासाठी येणार असल्याची माहिती, कार्यकर्त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था.
Tags :
State Food Arrangement Eknath Shinde Victory Preparation Shiv Sena Anniversary 15 Thousand Workers