Mumbai Dadar इथल्या राऊतांच्या फ्लॅटवर ईडीचे अधिकारी दाखल : ABP Majha
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील 'मैत्री' बंगल्यात ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये देखील ईडीचं पथक दाखल झाले आहे. त्याशिवाय, मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Tags :
Mumbai Shiv Sena Shivsena Varsha Raut Sanjay Raut BJP Mumbai News ED Uddhav Thackeray Dadar Sanjay Raut News Sunil Raut Pravin Raut BJP Patra Chawl Case Patra Chawl Scam Sanjay Raut Case Sanjay Raut ED News