BMC CAG : कोरोना काळात मुंबई पालिकेने संस्थांना दिलेल्या कामाची चौकशी होणार : ABP Majha
कोरोना काळात मुंबई पालिकेने संस्थांना दिलेल्या कामाची चौकशी होणार , कॅगकडून मुंबई पालिकेच्या दहा विभागांची चौकशी .संस्था आणि ठेकेदारांचे राजकीय संबंध तपासले जाण्याची शक्यता